ऑलिम्पिक खेळाडूंच्या शुभेच्छांसाठी कोकण कोस्टल मॅरेथॉनतर्फे ग्रुप रन

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या चमूतर्फे सामूहिकरीत्या २५० किलोमीटर धावून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.