स्वरूपानंद पतसंस्थेमार्फत जाकादेवी येथे डासनिर्मूलन फवारणी

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमार्फत सामाजिक उपक्रमांतर्गत जाकादेवी येथे डासनिर्मूलन फवारणी मोहीम राबविण्यात आली.