गुंतवणूक : २०२४ आणि नंतर या विषयावर रत्नागिरीत बुधवारी व्याख्यान

रत्नागिरी : गुंतवणूक : २०२४ आणि नंतर या विषयावर रत्नागिरीत बुधवारी (दि. २१ ऑगस्ट) रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.