तळेरे (ता. कणकवली) : सिंधुदुर्गचे सुपुत्र, ज्येष्ठ पत्रकार, अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या दृक्श्राव्य माध्यमातील शोकसभेत अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब