आडिवरे येथे सप्तकोटेश्वर मंदिराचे थाटात भूमिपूजन

रत्नागिरी : आडिवरे (ता. राजापूर) येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनच्या सातव्या वर्धापनदिनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.

आडिवऱ्यातील तावडे भवनाला उद्धव ठाकरे यांची भेट

रत्नागिरी : आडिवरे (ता. राजापूर) येथील तावडे भवनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तावडे भवनाला भेट दिली.