पटवर्धन हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त भारत शिक्षण
मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या थ्री डी रांगोळी स्पर्धेत कुडाळच्या केदार
टेंबकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब