कोकणातील वैभवशाली रंगभूमी – दशावतारी नाट्य

पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन! त्या निमित्ताने, दक्षिण कोकणातील वैभवशाली दशावतारी नाटक परंपरेवर प्रकाश टाकणारा, सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख!

लोकराजा सुधीर बाबी कलिंगण यांचे निधन

कुडाळ : कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक तथा लोकराजा दशावतारी नटसम्राट शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगण (वय ५२) यांचे आज, सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता निधन झाले.