दापोली समर सायक्लोथॉन २०२५ उत्साहात

दापोली : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन सीझन ७ सायकल स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली.