रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महविद्यालयात पहिले देहदान

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिले देहदान झाले आहे.