जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा समिती आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत आयोजित देशभक्तिपर समूहगीत गायन स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब