चरित्रकार धनंजय कीर यांच्या इंग्रजी चरित्राचे २८ रोजी प्रकाशन

रत्नागिरी : पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या इंग्रजी आणि मराठी भाषांमधील चरित्रांचे प्रकाशन येत्या २८ मे रोजी होत आहे.