लाडघर समुद्रकिनारी सायकल, धावणे, बैलगाडी शर्यत उत्साहात

दापोली : लाडघर (ता. दापोली) येथील दत्त सांस्कृतिक मंडळाने दत्तजयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या सायकल, धावण्याच्या आणि बैलगाडी शर्यती लाडघर किनाऱ्यावर उत्साहात पार पडल्या.