सीए इन्स्टिट्यूटतर्फे रत्नागिरीत मंगळवारी नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटतर्फे येत्या मंगळवारी नवउद्योजकांसाठी रत्नागिरीत मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.