कोकणला पर्यटन नियामक प्राधिकरण हवे : धीरज वाटेकर

खेड : कोकणच्या प्राकृतिक सौंदर्याची कठोर काळजी घेणाऱ्या पर्यटन नियामक प्राधिकरणाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.

देवराई, देवक वृक्षांबाबत काम व्हायला हवे : धीरज वाटेकर

चिपळूण : देवराई, देवक वृक्ष आणि ४०-५० वर्षांहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री संबोधून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर काम झाले पाहिजे, अशी विनंती पर्यावरण आणि पर्यटन विषयातील कार्यकर्ते लेखक धीरज वाटेकर यांनी केली.