रत्नागिरीत पखवाज, संवादिनी कार्यशाळा

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कल संस्थेतर्फे येत्या १४ आणि १५ जून रोजी तबला आणि पखवाज प्रशिक्षण आणि संवादिनी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.