कशेळीच्या कनकादित्याची सूर्य उपासनेची परंपरा तेराशे वर्षांपूर्वीची

महाड (जि. रायगड) : कशेळी (ता. राजापूर) येथील प्रसिद्ध कनकादित्याची तेराशे वर्षांपूर्वीची अखंड सूर्य उपासनेची परंपरा येथील पुरातत्त्व संशोधक डॉ. अंजय धनावडे यांनी उलगडली आहे.