चिपळूणमध्ये ‘आनंदयात्री पु. ल.’ कार्यक्रमातून पुलंच्या स्मृतीला नमन

चिपळूण : पु. ल. देशपांडे यांच्या पंचविसाव्या स्मृतीवर्षानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे ‘आनंद यात्री पु. ल.’ या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक नाट्यप्रयोगातून श्रद्धांजली वाहण्यात आली.