‘हे माझे झाड’ उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा

लांजा : झाडे लावणे ही उद्याची नव्हे तर आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता कदम यांनी केले.

हे माझे झाड संकल्पनेवर शनिवारी व्हेळ येथे वृक्षमहोत्सव

लांजा : मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे हे माझे झाड या संकल्पनेवर आधारित वृक्षमहोत्सव येत्या शनिवारी (दि. १० ऑगस्ट) व्हेळ (ता. लांजा) येथे आयोजित करण्यात आला आहे.