सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढवली क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत

रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली.

क्षेत्रीय वैदिक संमेलनातून ५१ वैदिकांनी घेतला नागचाफा लागवडीचा वसा

रत्नागिरी : येथे पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनात सहभागी झालेल्या ५१ वैदिकांनी नागचाफा लागवडीचा वसा घेतला आहे.

वेदपठणाची परंपरा सुरू राहायला मदत – प्रो. हरेराम त्रिपाठी

रत्नागिरी : रत्नागिरीत पार पडलेले तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला उपयुक्त होईल, असा विश्वास रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरिराम त्रिपाठी यांनी काढले.