सिंधुदुर्गातून नवी मुंबईला दररोज विमानसेवा; नीतेश राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

सिंधुदुर्गातून नवी मुंबईला दररोज विमानसेवा; नीतेश राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारी आणि
जिल्हावासीयांसाठी दळणवळणाची महत्त्वपूर्ण सुविधा ठरणारी सिंधुदुर्ग-मुंबई
विमानसेवा दोन वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर आज (१६ नोव्हेंबर २०२६) पुन्हा
सुरू झाली.