रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात अक्षय्य तृतीयेदिनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात अक्षय्य तृतीयेदिनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
रत्नागिरी : हिंदू ही एक जीवन पद्धती आहे. हिंदू संस्कृती समावेशक, अद्वितीय आहे. ती जागतिक असून व्यक्ती व कुटुंब आणि विश्व, समाजाच्या हिताची आहे, असे प्रतिपादन लेखिका, भारतीय स्त्रीशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सहसंघटन सचिव सौ. नयना लिमये- सहस्रबुद्धे यांनी केले.
रत्नागिरी : सुख-दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.