खल्वायनच्या दिवाळी पाडवा संगीत सभेत मंजिरी कर्वे – आलेगावकर यांचे गायन

रत्नागिरी : खल्वायनच्या दिवाळी पाडवा संगीत सभेत पुण्याच्या सौ. मंजिरी कर्वे–आलेगावकर यांचे गायन येत्या मंगळवारी होणार आहे.