रत्नागिरीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी मोफत रुग्णालय सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी मोफत रुग्णालय आज सुरू झाले.