रत्नागिरी : महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी पर्यटनविषयक विशेष अभ्यासक्रम आखण्या आला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी पर्यटनविषयक विशेष अभ्यासक्रम आखण्या आला आहे.
रत्नागिरी : समाजात रुग्णसेवा सहाय्यकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. महर्षी कर्वे संस्थेत एएनएम नर्सिंग अभ्यासक्रम आहे, आता रुग्णसहाय्यक अभ्यासक्रमामुळे विद्यार्थिनींना रोजगार मिळेल. तसेच शिक्षणाची चांगली संधीही आहे, असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष बेडेकर यांनी केले.