राज्यातील २९ महापालिकांच्या ८९३ प्रभागांतील २८६९ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक झाली. १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन उशिरा पूर्ण निकाल हाती आले. एकूण २८६९ जागांपैकी १४२५ जागा भारतीय पक्षाने जिंकल्या आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब