शासनमान्यताप्राप्त अभ्यासक्रमास बाया कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश सुरू

रत्नागिरी : येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.