मीरा सावंत स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात ११ मे रोजी रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस ॲकॅडमी येथे झाली.

रत्नागिरीत शनिवार-रविवारी मीरा सावंत स्मृती बुद्धिबळ स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शनिवार-रविवारी (दि. ११ व १२ मे) १७ वर्षांखालील वयोगटाच्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मीरा वासुदेव सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आले आहे.