विद्यार्थ्यांना पूर्णवेळ अभ्यासाकरिता कृष्णज्योत अभ्यासिकेचे उद्घाटन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना पूर्णवेळ अभ्यासाकरिता अजित राणे यांनी सुरू केलेल्या कृष्णज्योत अभ्यासिकेचे उद्घाटन रत्नागिरीत करण्यात आले.