नवरात्रोत्सवासाठी एसटीतर्फे रत्नागिरीतून नवदुर्गा दर्शन फेरी

रत्नागिरी : नवरात्रोत्सवासाठी रत्नागिरी एसटी आगारातर्फे उद्यापासून (दि. २७ सप्टेंबर) ४ ऑक्टोबरपर्यंत दररोज नवदुर्गा दर्शन फेरी सोडण्यात येणार आहे.