रत्नागिरी जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोलीतील खेळाडू सरस 

रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा आज (१९ सप्टेंबर २०२५) चिपळूण तालुक्यातील डेरवणमधील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात झाल्या.