खुल्या प्रवर्गातील उद्योजकांसाठी रविवारी मठ येथे कार्यशाळा

रत्नागिरी : खुल्या गटातील उद्योजकांसाठी असलेल्या अमृत योजनेविषयी माहिती देण्यासाठी येत्या रविवारी (दि. १८ ऑगस्ट) रोजी मठ (ता. लांजा) येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.