राफेल विमाने हवाई दलात दाखल… सोहळा पाहा Live

फ्रान्सवरून मागवलेली लढाऊ राफेल विमाने आज (१० सप्टेंबर) हवाई दलाच्या अंबाला (हरियाणा) येथील तळावरून भारतीय हवाई दलात अधिकृतपणे दाखल होत आहेत. त्याचा सोहळा पाहा लाइव्ह…