ऐन निवडणुकीत संजय यादवराव यांची कोकण विकास परिषद

राजापूर : राजापूर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संजय यादवराव यांनी ऐन निवडणुकीच्या काळात राजापूर आणि लांजा तालुक्यांसाळी २०३४ मधील विकासाविषयीची परिषद येत्या रविवारी, दि. १७ नोव्हेंबर रोजी राजापूर आणि लांजा येथे आयोजित केली आहे.