व्हीजेटीआयमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्ताने १८ तास अभ्यास अभियान

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने माटुंगा येथील येथील व्हीजेटीआयमध्ये सलग १८ तास अभ्यास अभियान राबविण्यात आले.