रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत तीन जानेवारीपासून श्रीमद्भवद्गीता शिकवणी वर्ग

रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे येत्या जानेवारी महिन्यापासून श्रीमद्भगवद्गीता शिकवणी वर्ग सुरू केले जाणार आहेत.