लांजा : तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
लांजा : तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लांजा : वेरवली पंचक्रोशी शिक्षण संस्था संचालित श्रीराम विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज तर्फे स्वर्गीय रमेश धोंडू डोळस स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
लांजा : लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.