रत्नागिरी : घरबसल्या संस्कृत शिकण्याची उत्तम संधी संस्कृतभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : घरबसल्या संस्कृत शिकण्याची उत्तम संधी संस्कृतभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रत्नागिरी : संस्कृत दिनाचे औचित्य साधून ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रत्नागिरीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृतभारती संस्था विविध संस्थांच्या साहाय्याने रत्नागिरीत विविध उपक्रम आयोजित करत आहे.
रत्नागिरीत मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी अष्टावधान कलेचे सादरीकरण होणार आहे. अष्टावधान कलेची प्राथमिक ओळख करून देणारा लेख.
रत्नागिरी : संस्कृत भारतीतर्फे संस्कृत सप्ताहानिमित्त आयोजित स्वानंद पठण मंडळाने सादर केलेल्या ‘स्तोत्रकाव्यांजली’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला.
रत्नागिरी : संस्कृतभारती संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) अष्टावधानी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.