कोकणातील संस्कृत विद्वानांचे कार्य जिवंत झऱ्याप्रमाणे – प्रा. दिनेश रसाळ

रत्नागिरी : कोकणातील संस्कृत विद्वानांचे कार्य जिवंत झऱ्याप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. दिनेश रसाळ यांनी काढले.

भाषा हा विवादाचा नाही तर संवादाचा विषय – सचिन निंबाळकर

रत्नागिरी : भाषा हा विवादाचा नाही तर संवादाचा विषय आहे आणि हीच शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांनी केले.