केंद्र शासनाच्या दत्तक प्रक्रियेमुळे ६ बालकांना मिळाले हक्काचे घर

केंद्र शासनाच्या दत्तक प्रक्रियेमुळे ६ बालकांना मिळाले हक्काचे घर

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार जिल्हाधिकारी मनुज जिंदल
यांच्या हस्ते ६ बालकांच्या दत्तक विधानाला अंतिम मंजुरी देण्यात येऊन बालक
हस्तांतर व प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया पार पडली.