सदैव जागृत राहिल्यास फसवणूक टाळणे शक्य – सीए मंदार गाडगीळ

रत्नागिरी : सदैव जागृत राहिल्यास डिजिटल व्यवहारांमधील फसवणूक टाळणे शक्य आहे, असे प्रतिपादन सीए मंदार गाडगीळ यांनी केले.