चिपळूण सायकलिंग क्लबच्या सौ. रमा करमरकर सुपर रँडोनिअर्स

चिपळूण : ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न चिपळूणच्या सह्याद्री रँडोनिअर्सतर्फे आयोजित २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी आणि ६०० किमी बीआरएम पूर्ण करून चिपळूण सायकलिंग क्लबच्या सौ. रमा करमरकर यांनी सुपर रँडोनिअर किताब पटकावला आहे.