खानू प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज नूतनीकृत वास्तूचे उद्घाटन

रत्नागिरी : स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेअंतर्गत खानू (ता. रत्नागिरी) येथील नूतनीकरण केलेल्या सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आज झाले.