रत्नागिरी, राजापूरमधील १३ समुद्रकिनाऱ्यांवर १५ टन कचरा संकलित

रत्नागिरी, राजापूरमधील १३ समुद्रकिनाऱ्यांवर १५ टन कचरा संकलित

रत्नागिरी : रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतील १३ समुद्रकिनाऱ्यांवर
राबविण्यात आलेल्या किनारपट्टी स्वच्छता अभियानातून १५ टन कचरा संकलित करण्यात
आला.