रत्नागिरीच्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेवर मुंबई-पुण्याचे वर्चस्व

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत आज प्रथमच आयोजित केलेल्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेवर मुंबई-पुण्याचे वर्चस्व राहिले. यजमान रत्नागिरीची एकमेव महिला सायकलपटू स्पर्धेत यशस्वी झाली.