रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला १० कोटी ९४ लाखाचा निव्वळ नफा, ९९.८२ टक्के विक्रमी वसुली आणि गेल्या आर्थिक वर्षात १८.८१ टक्के व्यवसाय वृद्धी नोंदवली आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.