अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या अनन्या मुरकरची इस्रो दौऱ्यासाठी निवड

रत्नागिरी : लक्ष्मी चौक येथील (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या रत्नदीप मुरकर हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.