४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याची वन विभागाने केली यशस्वीरीत्या सुटका

४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याची वन विभागाने केली यशस्वीरीत्या सुटका

मौजे उमरोली येथील भडवळकरवाडीमध्ये ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या
दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या एक वर्ष वयाच्या मादीला वन विभागाच्या बचाव पथकाने
अथक प्रयत्नांनंतर सुरक्षितपणे बाहेर काढले.