नवी CSMT–सावंतवाडी एक्स्प्रेस प्रवासासाठी घेणार तब्बल १४ तास २० मिनिटे!

नवी CSMT–सावंतवाडी एक्स्प्रेस प्रवासासाठी घेणार तब्बल १४ तास २० मिनिटे!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या मार्गावर नव्याने
सुरू करण्यात आलेल्या दैनिक एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध
झाला असला, तरी हा प्रवास अत्यंत वेळखाऊ होणार आहे. सगळीकडे थांबणाऱ्या
दिवा-सावंतवाडी गाडीपेक्षाही या गाडीला जास्त वेळ लागणार आहे.

चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेची नवी एक्स्प्रेस सुरू; CSMT ते सावंतवाडी मार्गावर दररोज धावणार

चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेची नवी एक्स्प्रेस सुरू; CSMT ते सावंतवाडी मार्गावर दररोज धावणार

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
(CSMT) ते सावंतवाडी रोड या मार्गावर कोकण रेल्वेने नवी एक्स्प्रेस ट्रेन सुरू
केली आहे. उद्घाटनाच्या गाडीला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला.