रत्नागिरी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अजय चव्हाण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून श्री. चव्हाण यांनी आज पदभार स्वीकारला.

Continue reading