रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांचीरत्नागिरी : ‘एक्स्प्लोर कोकण’ या पर्यटनाशी निगडित संस्थेतर्फे कोकणातील निसर्गाचे व विविध पर्यटनस्थळांचे फोटो व शॉर्ट व्हिडीओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी असेल. सहकारी संस्थेतर्फे रत्नागिरीत जागतिक छायाचित्रण दिन १९ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा झाला.